भारतीय जाहिरातविश्वाचा वेध घेणारं 'पांडेपुराण'
पीयुष पांडे यांनी जाहिरातीतून ग्राहकांना भावनिक साद घातली, जाहिरातींमध्ये हलकाफुलका विनोद आणला. रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी वेचून त्याला उत्पादनाशी जोडलं आणि त्याचा प्रभाव पाडला. जाहिरातीला स्टोरीटेलिंगचं एक महत्त्वाचं माध्यम केलं. उदाहरणार्थ, कॅटबरीच्या जाहिराती… ‘कुछ मीठा हो जाए!’ कॅटबरी या चॉकलेटनं आज भारतीय संस्कृतीत मिठाईची जागा मिळवली ती याच भावनिक जाहिरातींच्या जोरावर.......